Loading the player...


INFO:
मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अशी ओळख असलेले आणि शिवसेनेतल्या बड्या नेत्यांमध्ये ज्यांची गणना होते ते अनिल परब ईडीच्या रडारवर आलेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ७ ठिकाणी ईडीनं सकाळपासून छापेमारी सुरु केली आहे. ज्यात अनिल परब यांचं शासकीय निवासस्थान अजिंक्यतारा  आणि वांद्र्यातील राहतं घर याशिवाय मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतील इतर मालमत्तांचा समावेश आहे
Anil Parab on ED Radar as the enforcement directorate | Anil Parab ED Raid : अनिल परब ईडीच्या रडारवर, शासकीय निवासस्थानीही छापोमारी